मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Uddhav Thackeray 2 दिवसात भेटणार! - Deepali Sayed

2022-07-17 16

येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच चर्चा करायला एकत्र येणार हे समजले असे दीपाली सय्यद यांनी म्हटेल आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #DeepaliSayed #ShivSena #SanjayRaut #Thane #ShivsenaBhawan #Matoshree

Videos similaires