एकनाथ शिंदे किंवा भाजप..उद्धव ठाकरेंना दोघांचाही गेम करायचाय. जास्त घातक शत्रू कोण हे ठाकरेंना ओळखायचंय. आणि कदाचित ते उद्धव ठाकरेंनी ओळखलंय. कारण आता उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच फोन केलाय आणि समझोत्याची ऑफर दिलीय. शिंदेंना दूर ठेवून ठाकरेंना आता फडणवीसांना जवळ करायचंय. ठाकरेंनी फडणवीसांना नेमकी काय ऑफर दिली, ठाकरेंच्या ऑफरमुळे शिंदेंचाच करेक्ट कार्यक्रम होईल का, फडणवीस काय भूमिका घेणार यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात ठाकरेंनी फडणवीसांना नेमकी काय ऑफऱ दिलीय ते..
(Aniket vo)
#UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #live #breaking #marathinews