नवं सरकार म्हणजे पाकिटमारीतून मिळवलेलं बहुमत - संजय राऊत
2022-07-16 728
शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जगात कुठे दोघांचं मंत्रिमंडळ असतं का? असा प्रश्न विचारत या सरकारमध्ये अधिवेशन घेण्याची हिंमत नसल्याचं राऊत म्हणाले.