सत्ता गेल्यापासून Jayant Patil यांचा चेहरा सुतक असल्यासारखा झालाय : Gopichand Padalkar

2022-07-16 6

महाविकास आघाडीची सत्ता गेल्याचं सुतक जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर आजही दिसून येतंय, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

#SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #JayantPatil #BJP #ShivSena #GST #Covid19 #Maharashtra #HWNews

Videos similaires