आमदारांचा प्रस्ताव घेऊन देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गेले आहेत का? - महेश तपासे | Mahesh Tapase | NCP

2022-07-16 1,515

शिंदे गटातील आमदार नेमक्या कोणत्या पक्षाचे आहेत असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. याबरोबरचं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागे काय कारण होते? आमदारांचा प्रस्ताव घेऊन देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गेले आहेत का? असा प्रश्न राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला.

Videos similaires