Sansad Bhawan: संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलन करण्यावर बंदी ABP Majha

2022-07-15 50

संसदेचं पावसाळी १८ जुलैपासून सुरू होणार आहे... या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिलाय. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आलेय. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास मनाई करण्यात आलेय.

Videos similaires