उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
2022-07-15
1,106
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत. जवळपास दीड तास ही भेट सुरु होती. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे.