Prasad Lad: आमदार प्रसाद लाड यांच्याकडून आज गणेश यज्ञपूजन ABP Majha

2022-07-15 31

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात गणेश यज्ञ पूजनाला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणेश यज्ञ पूजन सुरु केलंय. दुपारी साडे बारा वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहणार आहेत. आघाडी सरकार जाऊन बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं लाड यांनी घातलं होतं. ते पूर्ण झाल्यानं पूजन करत असल्याचं लाड यांनी सांगितलं.

Videos similaires