Deepak Kesarkar: शरद पवारांबद्दल कधी अपशब्द काढला नाही- केसरकर

2022-07-15 78

राज्यातील सत्ता संघर्षापासून शिंदे गटाची भूमिका सातत्याने मांडणारे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केलीय. पवारांबद्दल एकही अपशब्द काढला नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय. पवार गुरुसमान असून वेळ पडल्यास त्यांच्या घरी जाऊन माफी मागू असंही केसरकरांनी म्हटलंय. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतील बंडामागे पवारांचा हात असल्याचा आरोप केसरकर यांनी केला होता. यावरुन टीका झाल्यानंतर केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Videos similaires