राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार Draupadi Murmu यांचा मुंबई दौरा संपन्न, मातोश्रीवर जाणे टाळले

2022-08-18 2

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा एक दिवशीय  मुंबई दौरा संपन्न झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी सत्ताधारी आघाडीच्या खासदार आणि आमदारांची भेट घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केले.

Videos similaires