Lalit Modi Sushmita Sen Dating: ललित मोदी-सुष्मिता सेन रोमँटिक फोटोमुळे चर्चेत, लवकरच करणार लग्न ?

2022-08-18 4

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. गेली अनेक वर्षे सुष्मिता सेन आणि रोहमन डेट करत होते. मात्र मागच्या वर्षी सुष्मिता सेन आणि रोहमनने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.