Eknath Shinde : आधीच्या सरकारच्या काळात शिवसैनिकांची कामं झाली नाहीत : एकनाथ शिंदे

2022-07-15 167

Eknath Shinde : नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे. आम्ही 'धर्मवीर' घरात घरात पोहचवले. पण काही लोकांना धर्मवीर आवडला नाही.असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मध्यरात्री मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात केले.

Videos similaires