Maharashtra Petrol Diesel Price : राज्यात मध्यरात्रीपासून पेट्रोल पाच रुपये, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

2022-07-15 122

इंधन दर स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातल्या जनतेला अखेर मध्यरात्रीपासून दिलासा मिळालाय. मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झालंय. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारनं जनतेला हे गिफ्ट दिलं

Free Traffic Exchange

Videos similaires