Nashik Godavari River : खळाळून वाहणाऱ्या गोदावरीचे रौद्र रुप ड्रोनच्या नजरेतून Special Report

2022-07-15 95

नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाचा मुक्काम कायम आहे, धरण भरली आहेत, नद्या दुथडी भरून वाहाताय, धबधबे धो धो कोसळत आहेत, गोदामाईने अक्षरशः खळाळून वाहतोय, गोदामाईचे कुठे रौद्र तर कुठे आल्हाददायक रूप बघायला मिळतंय,

Videos similaires