Abdul Sattar : शिवसेना भाजपचं मनोमिलन होणार का? अब्दुल सत्तार म्हणतात...
2022-07-14
117
भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लीला हॉटेलमध्ये ते भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांना भेटणार आहेत. हॉटेल लीलामध्ये महत्त्वाचे नेते दाखल झालेत आहेत.