राष्ट्रपतीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु आज महाराष्ट्रात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.. तसच द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन आणि धन्यवाद पण त्यांचा निर्णय हा दाबावतच झालेला आहे असही खासदार नवनीत राणा यांनी टोला लगावला.. जेष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा माझी विंनती त्यांनीही मुर्मु याना पाठिंबा द्यावा, त्यामुळे आदिवासी समाजात विश्वासाची भावना निर्माण होईल असं नवनीत राणा म्हणाल्या