सध्या देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाळ्यात समुद्रावर, नदी काठी, तलावाजवळ, उंच कड्यावर दुर्घटना घडण्याचे प्रकार सर्रास घडतात. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा ओमानमध्ये समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.