Kolhapur : विशालगड किल्ल्यावरील बुरुजाचा भाग ढासळलला, लोखंडी शिडीवरून वाहतूक बंद ABP Majha
2022-07-14
2
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील बुरुज ढासळला. लोखंडी शिडी जवळ बुरुजाचा भाग कोसळल्याने शिडीवरून वाहतूक बंद. गडावर पर्यटक नसल्यामुळे कोणतेही सुदैवाने जीवितहानी नाही