एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत दाखल झाल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे.