राम आणि कृष्ण तुळस यांच्यामध्ये फरक काय? What is the difference between Krishna Tulsi & Ram?

2022-07-14 1

आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचा हा फार मोठा उपयोग आहे. जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण राम आणि कृष्ण तुळस यांच्यामध्ये फरक काय? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #tulsiplant #Tulsi #ram #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires