Mumbai High Tide : मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला उधाण; मोसमातली सर्वात मोठी उधाणाची भरती ABP Majha

2022-07-14 95

राज्यातल्या चार जिल्ह्यांना पुढच्या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट; पुणे, पालघर, सातारा, आणि कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा, ठाण्याला ऑरेज अलर्ट तर मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज,समुद्राला उधाण; मोसमातली सर्वात मोठी उधाणाची भरती

Videos similaires