Mumbai मध्ये मुसळधार पाऊस, पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश
2022-08-18
2
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.