Heavy Rains: राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2022-08-18 2

मुसळधार पावसाची मुंबई आणि ठाण्यात संततधार कायम आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसचा तडाखा बुधवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यालाही बसला आहे.मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचले.