Lok Sabha सचिवालयाकडून असंसदीय शब्दाची यादी जाहीर, विरोधी पक्षातील नेत्यांचा आक्षेप : ABP Majha
2022-07-14 146
Lok Sabha सचिवालयाकडून असंसदीय शब्दाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र लोकसत्रा सचिवालयाच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसंच संसदेत काही शब्द वापरण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.