राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आलंय. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत पोहोचलेत