जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे.. त्यामुळे गिराना धरणात ६७ , वाघूर धरणात ६३ तर हतनूर धरणात ४१ टक्के पाणी साठा आहे..