पुण्यातील कार्ला गडावर तुफान पाऊस कोसळलाय. परिणामी गडावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागलाय. सकाळपर्यंत छोटे वाहणारे धबधबे आता ओसंडून वाहतायेत. कार्ला गडाच्या पायथ्याचा असाच एक व्हिडीओ समोर आलाय. स्थानिकांनी देखील हा व्हिडीओ एकविरा गडाच्या पायथ्याचा असल्याचा दावा केला आहे.