साडीचा पदर व्यवस्थित येत नाही? | How To Make Perfect Pallu Pleats | Saree Shoulder Pleats |

2022-07-13 3

साडीचा पदर व्यवस्थित येत नाही? | How To Make Perfect Pallu Pleats | Saree Shoulder Pleats |
#Lokmatsakhi #saree #howtowearsaree #sareedraping

साडी नेसताना निऱ्या व्यवस्थित कशा सेट करायच्या हे आपण लास्ट विडिओमध्ये पहिलय. आजच्या व्हिडिओमध्ये पदर व्यवस्थित कसा सेट करायचा हे आपण पाहणार आहोत. निऱ्यांसोबत व्यवस्थीत पदर कसा काढायचा हे जमलं की तुमची साडी अगदी परफेक्ट दिसेल.