Ratnagiri Flood: पुराच्या पाण्यात 6 ते 7 गुरं अडकली, जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर ABP Majha

2022-07-13 77

आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाने जोर धराला आहे.मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे..त्यामुळे नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. खबरदारी उपाय म्हणून NDRF ची टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Videos similaires