समुद्राच्या लाटेमुळे तोल गेला अन्...; ओमानमध्ये तीन सांगलीकरांचा मृत्यू

2022-07-13 4,235

ओमान देशात समुद्राच्या लाटेत ३ जण वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाहून गेलेले तिघे जण मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घेऊया नेमकं काय घडलं.

#viralvideo #omansea #accident

Videos similaires