Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया
2022-07-13 9
गुरूपोर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन त्यांना वंदन केलं आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला आहे.