Ulhasnagar Nagarsevak: उल्हासनगरचे 15 हून अधिक नगरसेवक शिंदे गटात सहभागी ABP Majha

2022-07-13 99

एकापाठोपाठ एक ठाकरेंना बसत असलेल्या धक्क्यांचीही दृश्य.... पहिल्यांदा ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत... शिंदेंसोबत गेले... आणि राज्यात शिंदे सरकार येताच आता राज्यभरातले शिवसेनेचे एक-एक नगरसेवक शिंदे गटात सहभागी होऊ लागलेयत..

Videos similaires