SSR ड्रग्ज प्रकरणी NCB नं सादर केला आरोपपत्राचा मसूदा

2022-07-13 807

अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणी एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर केला आहे. या मसुद्यात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत, पाहूया.

#SushantSinghRajput #RiyaChakraborty #ncb #DrugCase

Videos similaires