Emergency in Sri Lanka: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
2022-08-18 33
श्रीलंकेचेराष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंका सोडून गेल्याची माहिती आज सकाळीच श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली होती. दरम्यान, राष्ट्रपती राजपक्षे श्रीलंकेतून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.