Vasai Landslide: वसईत दरड कोसळली, 1 जणाचा मृत्यू, २ जण जखमी

2022-08-18 10

राज्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र दिसत आहे.मुसळधार पाऊसामुळे राज्याच्या अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. वसई भागात आज दरड कोसळल्याची घटना घडली आहे.