हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात सामील होत उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार गुवाहाटीत असताना संतोष बांगर यांनी शिवसेनेवर निष्ठा असल्याचं सांगितलं होतं. बंडखोर आमदारांच्या बायकाही त्यांना सोडून जातील, बंडखोर आमदारांच्या मुलांना लग्नासाठी कुणी मुली देणार नाही, अशी वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केली होती. इतकंच काय तर संतोष बांगर ढसाढसा रडत असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. पण त्यानंतर संतोष बांगर यांनी अशी काही पलटी मारली की, बहुमत सिद्ध करताना ते थेट एकनाथ शिंदेंसोबत विधानभवनात चालताना दिसले.. (Guruprasad vo)
#UddhavThackeray #SantoshBangar #SantoshBangarNews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #news #live #breaking #marathinews