Shocking Viral Video: ऑटोरिक्षात चालकासह प्रवास करत होते तब्बल 27 लोक, पाहून पोलीसही चक्रावले

2022-08-18 27

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमधून या दिवसाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एक ऑटो रिक्षाचा आहे. साधारण 4 लोक बसण्याची क्षमता असलेल्या या ऑटोमध्ये तब्बल 27 लोक बसले होते.