Maharashtra Bendur:काय आहे बेंदूर सण? जाणून घ्या महाराष्ट्रातील या अनोख्या सणाचं महत्व

2022-08-18 39

राज्यात सध्या बेंदूर सणाची लगबग सुरु आहे.आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान बेंदूर साजरा केला जातो. ‘बेंदूर’ हा सण प्रमुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो.

Videos similaires