मनसेचे नेते अमित ठाकरे हे सोमवारी महासंपर्क अभियानासाठी पनवेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी दि. बा.पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. तसेच दि. बा.पाटील यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा सुद्धा केली.
#MNS #RajThackeray #DiBaPatil #NaviMumbai #NMIA #InternationalAirport #MahsamparkaAbhiyan #Panvel #DBPatil #Maharashtra