California Wildfires - कॅलिफोर्नियात मैरिपोसा येथे लागली आग, 3,000 वर्षे जुने Giant Redwood Trees धोक्यात

2022-08-18 34

कॅलिफोर्नियात मैरिपोसा गार्डन येथे वणवा पेटल्याची घटना समोर आली आहे. गेल्या २४ तासांत 1,591 एकर गार्डन जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या रेडवुड वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.