Nashik Bridge Under Water: आदित्य ठाकरेंच्या सूचनेनंतर उभारलेला पूल पाण्यात ABP Majha

2022-07-11 265

आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनंतर त्र्यंबकेश्वरमधील तास नदीवर बसविण्यात आलेला पुलही पाण्याखाली गेला. शेंद्रीपाडा परिसरातील महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष थांबवण्यासाठी युवासेनेनं बसवला होता लोखंडी पूल.