भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे आज राज्य निवडणूक आयुक्तांना भेटणार. ओबीसींच्या राजकीय आरक्षणचा निर्णय होऊ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणार.