उत्तर महाराष्ट्रावर अखेर वरुणराजा प्रसन्न, गंगापूर धरणातून दीड हजार क्यूसेकनं विसर्ग, नाशिक शहरावरील पाणीकपातीचं संकट दूर होणार