Floods In Nashik: नाशिक मध्ये मुसळधार पाऊस, गोदावरी नदीच्या पातळीत वाढ
2022-08-18
14
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर वाढल्याने धरण साठ्यात वाढ झाली आहे.