अंबरनाथमध्येही २० नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत. शिंदेंच्या बंडानंतर अंबरनाथमध्येही शिवसेनेला धक्का. २० नगरसेवक, दोन स्वीकृत नगरसेवक, पदाधिकारी शिंदेंबरोबर