Landslide In Pokhari Ghat Pune: पुण्यात भीमाशंकर मध्ये पोखरी घाटात कोसळली दरड, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2022-08-18 8

पुण्यात भीमाशंकर मध्ये पोखरी घाटात दरड कोसळली आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. घाट परिसरातही पावसाचा जोर वाढल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.