नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे...शिरसगाव-मुरंबी रस्त्यावर असलेल्या घोड नदीला जोडणाऱ्या उपनदीवर नव्यानं बांधलेल्या पूलाचा काही भाग वाहून गेलाय. पूलाचा काही भाग वाहून गेल्यानं वीस हून अधिक गावांचा संपर्क तुटलाय..
पूलाचा भाग वाहून गेल्यानं नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झालीय....