पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन...... परीक्षेतील जाचक अटी रद्द कराव्या अशी विद्यार्थ्यांची मागणी.... प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन...