Amarnath Yatra येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे 16 भाविकांचा मृत्यू, 40 नागरिक बेपत्ता
2022-08-18 24
अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटी दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाला आहे. अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटीमुळे किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे अडकलेल्या 15,000 यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य सुरु आहे.