Monsoon alert: महाराष्ट्र, गुजरातला रेड अलर्ट जारी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2022-08-18 119

भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबई राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने मुंबईत पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.